।। श्री गणेशाय नमः ।।
प्रणाली
सौ. वनिता व श्री. भाऊसो कोंडिबा साळुंखे
रा. राजापुरी, ता. जि. सातारा यांची कन्या
आणि
अमित
सौ. सुनिता व श्री. मारुती दगडू मांढरे
रा. देगाव, ता. जि. सातारा यांचे ज्येष्ठ चिरंजीव
प्रेमाची उधळण... ✨ या मंगल प्रसंगी आपण नक्की यावे आणि हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय बनवावा. 💍
हळद व साखरपुडा
रविवार दि. २६/०४/२०२६ रोजी
दु. ०१ ते २ वा. (विवाहस्थळी)
शुभविवाह
रविवार दि. २६/०४/२०२६ रोजी
सायंकाळी ०६ वा १० मि या
शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
विवाह स्थळ पाहण्यासाठी स्क्रॅच करा
रविवार दि. २६/०४/२०२६ | सायं. ६:१० वाजता
मु.पो. राजापुरी, ता. जि. सातारा
शुभविवाहाची क्षणचित्रे
00दिवस
00तास
00मिनिटे
00सेकंद
आमची कहाणी
निमंत्रक:
समस्त साळुंखे परिवार
उपस्थिती आणि शेअर
तुमची उपस्थिती कळवा किंवा परिवारासोबत शेअर करा!